चारोळी
चारोळी
1 min
182
माझ्या चूका सांभाळतांना
त्रास तूला नक्की होईल
पण असे हसतखेळत जगतांना
जीवनालाही अर्थ येईल
माझ्या चूका सांभाळतांना
त्रास तूला नक्की होईल
पण असे हसतखेळत जगतांना
जीवनालाही अर्थ येईल