STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

चारोळी लिहायला बसले

चारोळी लिहायला बसले

1 min
459

कवितेच्या दुनियेमध्ये

मी कवितेसाठी शब्द शोधत होते

पण तुझ्यावरच प्रेम व्यक्त करायला

मी चारोळ्याच लिहायला बसले


Rate this content
Log in