STORYMIRROR
चारोळी कल्पनाची
चारोळी कल्पनाची
चारोळी कल्पनाची
चारोळी कल्पनाची
वाटे मला असेही
रोज पानगळ यावी
नको असलेल्या आठवणींची
गळतीच व्हावी
नकोअसलेले नाते
पडावे गळून क्षणभर
त्रास नको जगण्याचा
होऊन भार कूणावर
More marathi poem from Kalpana Nimbokar
Download StoryMirror App