STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

चांगला- वाईट...

चांगला- वाईट...

1 min
257

कुणी वाईट म्हटलं म्हणजे

चांगला वाईट होत नाही...

वाईटास कोणी चांगलं म्हटलं

म्हणजे तो चांगला होत नाही...

पण वाईटातही चांगलं शोधणारा

कधी माणुसकी हरवत नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन