STORYMIRROR

Shila Ambhure

Children Stories

2  

Shila Ambhure

Children Stories

चांदोबा चांदोबा

चांदोबा चांदोबा

1 min
319

चांदोबा चांदोबा तू

गोल गोल असा

मऊमऊ लोण्याचा 

गोळाच जसा


राहतोस ढगात

किती लांब लांब

लपतोस झाडामागे

जरा थांब थांब


पेलतोस कसा

शरीराचा तोल तोल

गुपित मनातले

माझ्याशी बोल बोल


साहित्याला गुण द्या
लॉग इन