STORYMIRROR

Amrapali Dhende

Children Stories

3  

Amrapali Dhende

Children Stories

बुद्धांची वाणी

बुद्धांची वाणी

1 min
433

बुद्धांची वाणी असे गोड

राग मनातून नष्ट करी

ऐकावी त्यांची सुंदर वाणी

त्यात जीवनाची सत्यता खरी


केले छान उपदेश मानवास

सत्यतेचा दाखवला प्रकाश

शांतता ठेवा आपल्या मनी

वाईट मार्गाचा होईल नाश


सुखी कोणी नाही जगी

हे दाखवले या जगास

दुःख मना मध्ये ठेवू नका

जाईल दुःखाचा हा दिवस 


चांगले विचार सांगूनी लोकांस

सुधारणा झाली या समाजात

अशी श्रेष्ठ बुद्धांची ही वाणी

असावी लोकांच्या कर्माकर्मात


Rate this content
Log in