STORYMIRROR

प्रमोद राऊत

Others

3  

प्रमोद राऊत

Others

बस तू हो म्हण

बस तू हो म्हण

1 min
241

एक दिवस उगवला त्यात आनंद झाला

सारे उठले जागे झाले आणि परत नव्याने

आजचे जगणे सुरू केले परत तेच जीवन

तरीही शोध घेतला काल काळ आन वेळ

आजच गणित बदलल होत कालच अर्ध काम

आज पुर्ण करायला बळ होत पर मन मात्र

आजच्या नव्या चिंतेचा विचार करत होत

पर थांबून चालत नव्हतं तरी पण आतून सारखं चिंतीत होत

त्यात तोवर दिस मावळतीला गेला मग घाई सुरू झाली

आजही गती कमी होती दुःख उरात होत

ते आजच्या राहिलेल्या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याच

पर आनंद होत कालच संपल्याचे

मग पुन्हा पुढं तसेच आज काल आन उद्या

हे असेच चालायचं असेच चालायचं गड्या मन मारून नाही जगायचं

बस हसत हसत हारायच नाही

थकायचं नाही बस हो म्हण बस हो म्हण


Rate this content
Log in