STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

भूतकाळ

भूतकाळ

1 min
468

वागावं किती आता

प्रामाणिक तुझ्याशी

विसरुनी आता सारं

भूतकाळ हा माझा


काट्यावर चालावं

जीवन तस झालंय

पायात घालून पैजण 

कधी तरी नाचावं


सारे मी विसरुनी

पाऊल टाकले पुढे

तरीही माझ्या नशिबाने

भूतकाळात मला नेले


भूतकाळाचा काळ 

विसरुनी सारं जीवनात

राहू कशी सांग आता

सोबत तुझ्या आनंदात


केल्या चुका आधी

आता नाही करणार

तुझ्यासोबत राहून

आनंदाने मी जगणार


साहित्याला गुण द्या
लॉग इन