STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

भूक

भूक

1 min
542

भुकेचा हातात कटोरा 

पोटात अवघडलेला गोळा 

संपूर्ण आयुष्यभरचा चटका 

माथ्यावरचा अवजड बोळा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन