भ्रतार
भ्रतार
1 min
596
माझ्या भ्रताराने टाकले
गळी सौभाग्याचं लेणं..!
साथ सोबतीने आता
वाट वणव्याची चालणं..!
