STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

भ्रष्टाचारातुनी सुटका

भ्रष्टाचारातुनी सुटका

1 min
203

होईल कधी रे माणसा

भ्रष्टाचारातुनी सुटका

मिळेल कधी या देशाला

काळ्या विचारातून मुक्तता


होईल कधी माझा देश 

मिळेल आपली वाणी

होणारे दृश्य होऊनि बंद

घडेल का नवा संघर्ष


आचार विचार बदलून

एकजुटीचा हात धरा

होईल का रे सुटका

देशाच्या या भ्रष्टाचारातून


साहित्याला गुण द्या
लॉग इन