STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

बहरली वृक्ष वेली

बहरली वृक्ष वेली

1 min
746

बरसला हा पाऊस धरतीवर

मनाच्या गाभाऱ्यात उडती तरांगी

आनंदाने करीती विहार गगनी

वृक्षवेली बहरती धरतीवरती


Rate this content
Log in