भक्ती
भक्ती
1 min
776
भक्ती रंगाने आज
भरली माझी ओंजळ..!
विठूच्या नामघोषात
घर भासते देऊळ...!
भक्ती रंगाने आज
भरली माझी ओंजळ..!
विठूच्या नामघोषात
घर भासते देऊळ...!