STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

भीती...

भीती...

1 min
226

मी शोधतो कितीदा तुझ्यात मला

मुखवटा काहीसा मिळता जुळता 

भास प्रेमाचा हरवल्याचा मला 

पण तू तर फक्त माझीच आहेस

तरीही भीतीचा डोंगर का आडवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन