STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

भेटली तुला

भेटली तुला

1 min
425

भेटली मी तुला पहिल्यांदा

तेव्हाच जीव जडला माझा तुझ्यात

कळले मला नाही प्रेमात तुझ्या

बावरी मी झाली गंधात तुझ्या


Rate this content
Log in