भेट तुझी ही घडण्यापाई
भेट तुझी ही घडण्यापाई
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.8K
कोठून तरी पंख मिळावे
भेट तुझी घडण्या पायी
लोभस एखादं गाणं मिळावं
जे मी गाव फक्त तुझ्यासाठी