भेदभाव
भेदभाव
1 min
96
कार्य घडावे निःस्वार्थीपणे हातून
धीर दयावा दुःखात सकलाशी
रक्ताची असो वा मानलेली नाती
न करावा कधी भेदभाव कुणाशी