भावना
भावना
1 min
764
आवाजाला अर्थ तर
मुक्या भावना देतात..!
उलगडुन गुपित भावनांचे
ही मने मुक्त होतात..!
आवाजाला अर्थ तर
मुक्या भावना देतात..!
उलगडुन गुपित भावनांचे
ही मने मुक्त होतात..!