भाव
भाव
1 min
594
भाव माझे उमजत होते
तरी सोंग करी नकळण्याचे..!
कसब अवगत होत त्याला
मला पुरत छळण्याचे..!
भाव माझे उमजत होते
तरी सोंग करी नकळण्याचे..!
कसब अवगत होत त्याला
मला पुरत छळण्याचे..!