STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

भास

भास

1 min
360

भास होतास असे मला तू दिसावी

तुझाच हुंदका वाटे आहे उराशी

द्रवले मन हे माझे ह्या सांजवेळी

रोज जगते सोबत आठवणी घेऊनी


Rate this content
Log in