भास होतास तुझा
भास होतास तुझा
1 min
449
सगळीकडे भास होता तुझा
जेव्हा तू दुरावतो तेव्हा
ध्यास तुझा लागला मला
कंठ दाटून आला माझा
सगळीकडे भास होता तुझा
जेव्हा तू दुरावतो तेव्हा
ध्यास तुझा लागला मला
कंठ दाटून आला माझा