Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

3  

Neha Ranalkar

Others

भारत माझा देश आहे

भारत माझा देश आहे

1 min
614


चीनमुळे भारतात हा क्लेष आहे | 

भारत माझा जागरूक देश आहे | |


कोरोना विषाणू त्यांचा द्वेष आहे | 

भारत सर्वाधिक प्रेमळ देश आहे | |


भिन्न भाषा,पंथ,धर्म व वेष आहे |

भारत तरीही अखंडच देश आहे | |


घरात आखायला हवी वेस आहे |

भारतीयांस हा योग्य आदेश आहे | |


कोरोनाचा नकोनकोसा फेस आहे |

वाचायला हवा आपला देश आहे | |


आखून दिलेली ही सीमा रेष आहे | 

जपा भारतीयांनो जरी त्वेष आहे | |


घरातलं बसून खा घरी मेस आहे | 

भारत खरा शेतीप्रधान देश आहे | | 


 जिवनाशिवाय सारे नि:शेष आहे | 

भारतीयांनो तुमच्यात होश आहे | |


कोरोना हरवावया हवा जोश आहे ‌| 

भारतीयांनो घरातच तोष आहे | |


कोरोनाचा करावया हवा रोष आहे | 

भारतीयांची सुरक्षा हाच घोष आहे | |


Rate this content
Log in