STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

भारत देश

भारत देश

1 min
933

भारत देश महान आमुचा 

किर्ती तयाची महान 

अनेक संकटे झेलूनी 

बनला असा बलवान ||धृ|| 


पुरातन संस्कृतीचा 

वारसा लाभे देशाला 

देशाचे या पाईक आम्ही 

अभिमान असे देहाला ||१|| 


वीर जवान रक्षण करती 

पवित्र पावन भूमीचे 

रक्षण करण्या येती 

सैनिक पावन भूमीचे ||२|| 


लढले अनेक जवान 

भूमातेच्या रक्षणासाठी 

मिळवूनी दिले स्वातंत्र्य 

जनतेच्या हितासाठी ||३|| 


Rate this content
Log in