STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

भार...

भार...

1 min
433

मागे ओढणाऱ्या प्रतिप्रश्नांचा

मनावर अवजड भार आहे...

विश्वासावर कुणाच्या अपशब्दांचा

साचलेल्या गंजाचा ढीग आहे...


Rate this content
Log in