STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

भार घाव...

भार घाव...

1 min
449

सतत कुणाच्या विचारात हरवताना

एक प्रश्न सारखा विचलित करतो

स्वतःहून स्वखुशीने वाहू पाहिलेला भार

असा मुळावरच का घाव घालतो...?


Rate this content
Log in