भाकर- चारोळी
भाकर- चारोळी
1 min
608
आईच्या मायेची नाही
कोणासही येत सर
तिच्याच हातची गोड
लागते चुलीवरची भाकर
आईच्या मायेची नाही
कोणासही येत सर
तिच्याच हातची गोड
लागते चुलीवरची भाकर