STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

भाग्यवंत

भाग्यवंत

1 min
169

धन्य पुण्यवंत तेची भाग्यवंत

जगात श्री संत पंढरीत!!१!!


नित्य जया वास पंढरीशी असे

भक्ता तारितसे आपुलिया!!२!!


रामकृष्ण हरि वाचे ज्या वैखरी

स्वये तो श्रीहरी सम असे!!३!!


संत वासुदेव स्वरूपी विनटी 

भिवरेच्या तटी अंतकाळी!!४!!


संतदास म्हणे तया दंडवत

सर्वा उद्धरीत आम्हा सवे!!५!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन