STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

बेधुंद झाले मी

बेधुंद झाले मी

1 min
483

आणलास तू गजरा माझ्यासाठी मोगराचा

माळलास तू केसात माझ्या

बेधुंद झाले मी त्या गंधित सुवासाने

डोळे मिटून घेतले त्या धुंद श्वासाने


Rate this content
Log in