STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

बैल पोळा

बैल पोळा

1 min
122

बैलांचा सण पोळा 

शेतकरी झाले गोळा 

देखवेणा त्यां कळा 

अश्रू त्याच्या डोळा 

कुणा येईना कळवळा 

जो तो काढतो गळा 

बळीराजा आत्महत्या टाळा 

नाना व मक्या वाणी पळा 

मदतीसाठी चला वळा 

तरच बळीराजाचा 

साजरा होईल पोळा 


Rate this content
Log in