STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Others

3  

SANGRAM SALGAR

Others

बाप्पा आले घरात.....

बाप्पा आले घरात.....

1 min
263

गजानना वंदितो तुम्हाला

कित्येक दिवसांनी आशा जागत होती मनात

आतुरता होती तुमच्या आगमनाची आम्हाला

बाप्पा आले घरात

ह्या वर्षी नव्हता ताशा ना ढोल

कारण रोगाने घातलाय थैमान सार्या विश्वात

संकटमोचक तुमचाच कळू लागला सर्वांना मोल

बाप्पा आले घरात

आनंदमय वातावरण झाले सर्वीकडे

आशा मिटली संकटांची मनात

फक्त कोरोनाला नष्ट करा हेच मागणे तुमच्याकडे

बाप्पा आले घरात


साहित्याला गुण द्या
लॉग इन