बाप म्हणजे
बाप म्हणजे
1 min
163
बाप म्हणजे कुटुंबाचा आधार
बाप म्हणजे जीवनभराची साथ
बाप म्हणजे मुलांचा मित्र तर
बाप म्हणजे हारण्यावरची मात
बाप म्हणजे मार्गदर्शक
बाप म्हणजे कष्टकरी
बाप म्हणजे आनंद
बाप म्हणजे सर्वोत्परी
बाप म्हणजे शिक्षण
बाप म्हणजे हौस
बाप म्हणजे जगणे
बाप म्हणजे मौज
बाप म्हणजे आवड
बाप म्हणजे प्रेरणा
बाप म्हणजे काळजी
बाप म्हणजे भावना
बाप म्हणजे पाया
बाप म्हणजे सुख
बाप म्हणजे डोळे
बाप म्हणजे सुमुख
बाप म्हणजे आयुष्य
बाप म्हणजे जीवन
बाप म्हणजे गरज
बाप म्हणजे संजीवन
