STORYMIRROR

Yogita Takatrao

Children Stories

2  

Yogita Takatrao

Children Stories

बालपण

बालपण

1 min
469

निरागस बालपण 

आनंदाची उधळण

मौजमजेचं जग

मित्रां समवेत 


निरपेक्ष आनंद

घेण्याचा प्रयत्न

जगायच कसं 

शिकवतात मुलं 


आपणही घेऊ

सुख काढून 

प्रत्येक गोष्टीतून 

आनंद वेचून

 


Rate this content
Log in