STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Children Stories Others Children

3  

सचिन विश्राम कांबळे

Children Stories Others Children

बालपण

बालपण

1 min
173

एक भाग तो आयुष्याच्या चित्रपटाचा

आठवणीतल्या त्या बालपणीचा

नव्हतं टेन्शन ; नव्हता घोर मनाला कसला

मौज मस्ती करत आनंदाने जगण्याचा...


होतं ते वय खेळणं बागडणं मजा करण्याचं

नव्हतं मनावर कसलंच दडपण

मनसोक्त खेळून ; नुसता होता धागडधिंगा

पण मोठेपण येता पुन्हा हवं हवं वाटत बालपण..


Rate this content
Log in