बाळ
बाळ
1 min
11.7K
तुझ्याकडे बघून
बघतच वाटे खूप
लहानगा आहे बाळ
सुंदर असे तुझे रूप
रूप आहे छान
गोजिरवाणे तुझे
तुझ्यासाठी रोज
आयुष्य रे जगे
तुझ्या हसण्यात
दुःख मी विसरे
असाच तू बाळा
माझा साथ देरे
तुझ्यासाठी मी
वाटेल ते करेन
तुझ्या चेहऱ्याचे
हास्य ना हरवेन