बाबासाहेब
बाबासाहेब
1 min
311
भीमरावांनी केलेले उपकार
करून सगळ्यांना एक
जातिवाद मिटून त्यांनी दिला उद्देश
संविधानाने करून पावन
दिले कायदे अनेक
स्वातंत्र्य समानता देऊन
केलेल्या सगळ्या एक
बंधुता देऊन
मिटवला सगळा द्वेष
बाबासाहेबांनी केले या सगळ्यांना एक
थोर शिल्पकार झाले
फक्त भारतातच एक.
