बाबा
बाबा
1 min
180
आहे माझा देव । बाबा भगवान ।
जीव की हो प्राण । आम्हांचाहा ॥
जीव हो आपड । लावी भक्तांवरी ।
कृपा सदा करी । आम्हांवरी ॥
बाबा विन मज । नाही कोन अता ।
राहो माझा माथा । तयापायी ॥
संकट हे येता । सदा आम्हांवरी ।
वेळोवेळी तारी । बाबामाझे ॥
संत ते महंत । आहेत हो थोर ।
त्यांचीच हो पोरं । आम्हींसारे ॥
होता आम्हां दुःख । राहे पाठी उभा ।
भगवान बाबा । देव माझा ॥
अंगद हा म्हने । बाबा माझे देवं ।
प्रत्येकांन जावं । तयाभेटी ॥