STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

बाबा वाट आयुष्याची...

बाबा वाट आयुष्याची...

1 min
272

आज खाचखळग्यांतून कठीण वाट काढताना 

कष्टाच्या तुझ्या रेघोट्या दाखवल्या नाहीस 

बाबा श्वासात तुझ्या सल त्याची मुळीच नाही

लहानपणी नि आताही कधीच तू सांगितलं नाहीस 


साहित्याला गुण द्या
लॉग इन