अव्यक्त भाषा
अव्यक्त भाषा
1 min
12.2K
अव्यक्त ही भाषा
अबोलशी भाषा
ओले जरासे
कोरडे बरेचसे
बंधन भाषेला
पुसटशा जरा रेषा
करतात फक्त निराशा
परिघाची रेषा
नाही कळणार रेषेला
मनाची ती भाषा
जगण्याची अभिलाषा
अव्यक्त ती भाषा
मनाची ती परिघाची ती भाषा
भिजलेल्या या डोळ्यात
बंदिवान आशा
नाही कळणार रेषेला
परिचयाची ती भाषा
मनाची ती आशा
अव्यक्त ती भाषा