STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

अवघड वाट

अवघड वाट

1 min
789

माझी वाट ही अवघड नव्हती

मर्गतले काटे अवघड होते

आयुष्यातले प्रश्न कठीण नव्हते

त्याचे उत्तर मिळणे कठीण होते


Rate this content
Log in