STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

असह्य वेदना...

असह्य वेदना...

1 min
165

जन्म मला देताना आई तू मन मारून

खूप सोसल्यास ना गं असह्य वेदना...

मात्र मला मारण्याचा घोट घेताना पाहून

विरोधाची तुला एकदा नाही झाली वासना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन