अश्रू माझे
अश्रू माझे
1 min
353
अश्रू मी माझे लपविले
कारण हसताना तुला मी पाहिले
तुला मी ते ना दाखविले
कारण तुला मला खुश बघायचे आहे
अश्रू मी माझे लपविले
कारण हसताना तुला मी पाहिले
तुला मी ते ना दाखविले
कारण तुला मला खुश बघायचे आहे