STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

अश्रू का दाटले...

अश्रू का दाटले...

1 min
277

तुला विसरायचे वचन देताना 

मला काहीच नाही वाटले... 

तुला निघून जाताना पाहून 

मात्र लोचनांत अश्रू का दाटले...


Rate this content
Log in