STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

असावं कुणीतरी...

असावं कुणीतरी...

1 min
409

वाटलं... खूपच जास्त नाही

पण खुलावं चेहऱ्यावर थोडसं हसू

आज बेधडक नकारघंटा नाही

होकाराचा मिळावा इशारा

जास्त नाही निदान दोन शब्द तरी

बोलणारं असावं कुणीतरी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन