असा मी तसा मी...
असा मी तसा मी...
1 min
11.6K
असा मी तसा मी घडू पाहणारे
अचानक आले सारे जण
माझा स्वभाव आहे बराचसा सरळ अन् प्रामाणिक
समोरच्याचे मला नसते भान
मी नाही फार हट्टी अन् खोडकर
पण नको तेवढा आहे समजूतदार
नेहमी दुसऱ्यांची मदत करणारा
पण स्वतःसाठी नसतो वेळ
चित्रकलेशी माझा छत्तीसचा आकडा
माझ्या स्मरणशक्तीचा रस्ता आहे वाकडा
