असा कसा सुखी तू
असा कसा सुखी तू
1 min
591
हे मानवा आज गरिबाला नाही घर
नाही खायला अन्न त्याजवळी
हिसकावून घेतले त्यांचे सुख
असा कसा सुखी राहून आनंदी राहतोस तू मानवा