STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

अपूर्ण राहिली

अपूर्ण राहिली

1 min
441

वाट ही आपुली अपूर्ण राहिली

पूर्ण करणार होतो आपण ती

रस्ते हे वेगळे होते आपुले

जे आपण एकत्र चालणार होतो


Rate this content
Log in