अपकार
अपकार
1 min
258
करू या पर्यावरणाचे संरक्षण
उद्या वारसांना मिळेल ऑक्सिजन
मोकळ्या जागी करू या वृक्ष रोपण
गुदमरणार नाही जीव जीवन
हवा पाणी यांचे टाळू या प्रदूषण
निरोगी राहू टाळू या अवलक्षण
विकासाच्या नांवाखाली ते उत्खनन
फोडले डोंगर अडवले वळण
तोडली जंगले जाळण्या सरपण
आर्थिक संबंध गहन जिथे वन
बांधलेले चुकीच्या ठिकाणी धरण
आचरण आणते आपले मरण
