STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

अन्याय

अन्याय

1 min
441

नीतीमत्तेची धरुनी कास 

अन्यायाचे उखडण्यास बंड... 

मिळून सर्वांनी होऊनि सज्ज 

देण्यास विचारांती चोख दंड... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन