STORYMIRROR

Kirti Borkar

Others

2  

Kirti Borkar

Others

अन्याय

अन्याय

1 min
141

जाग रे माणसा

पेटवूनी मशाल

अन्यायाशी लढा दे

हाती घेऊन ढाल


उठ रे माणसा

अत्याचाराशी लढ

दुष्ट कार्य थांबवण्यास

मदतीचा हात पुढे कर


Rate this content
Log in