अनुभवलेले दिवस ...
अनुभवलेले दिवस ...
1 min
11.4K
अनुभवलेले दिवस आता उरले नाहीत
डोळ्यांमधून हरकती नाती
दिवसामागून दिवस जाती
माणूस नसताना अन् माणूस
माणूस अनुभवलेले क्षण
अनुभवलेले दिवस उरले नाहीत
डोळ्यामध्ये दिसते ती धुंदी
अन् मनात असते ती श्रद्धा
अनुभवलेले दिवस आता उरले नाहीत
